Home Breaking News मनसर येथे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा वाढदिवस साजरा

मनसर येथे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा वाढदिवस साजरा

53
0

रामटेक/नागपूर (Ramtek/Nagpur) :- मनसर येथील मंजुश्री बुद्धविहार येथे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा ८९ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला. मनसर येथील बुद्ध विहारात सकाळी ९.०० वाजता ससाई यांचे आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मल्यारपण करून वंदना घेण्यात आली. नंतर बाई रैली काढून मनसर चौक ते मंजुश्री बुद्धविहार येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. बुद्ध विहारात वंदना झाल्यावर भंते ससाई यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. अनुयायांसाठी भोजन दानची वेवस्ता करण्या आली होती. यावेळी सुरई ससाई यांना वाढिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दीपक सहारे,सोनू चव्हाण,नीरज बांगरे,समीर घरडे, आनंद पाटील सर,अमित अंबादे,राजेश सांगोडे,मनीष खोब्रागडे,राहुल जोहरे सर, प्रयाश थावरे,अवी बागडे, गौरव रामटेक, सूरज भिमटे, रवींद्र मेश्राम तसेच महिला संघ मनसर तसेच विविध संघ व असंख्य बुद्ध उपासक उपासिका आदी उपस्थित होते.

Previous articleफुले चौक येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण
Next article*भाजपा तर्फे मौदा परिसरातील शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही साठी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here