Home Breaking News सरकारचा निर्णय 2000 रुपयाची नोट होणार 23 मे 2023 पासून बंद

सरकारचा निर्णय 2000 रुपयाची नोट होणार 23 मे 2023 पासून बंद

86
0

विशेष प्रतिनिधी

रामटेक :- बिगब्रेकिंग बातमी सरकारचा 2000 रुपयाची नोट बंद करण्याचा निर्णय. 23 मे 2023 पासून प्रतिबंध लागू. ग्राहकांना त्यांच्याकडील 2000 रुपयाचे नोट बदलण्याचा शेवटचा कालावधी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत. एका ग्राहकाला एका वेळेला 20 हजार रुपयां पर्यंतच्या नोटा बदलवून घेता येणार. बँकांनी या 2000 च्या नोटा ग्राहकांना देता येणार नाही पण घेता येणार.

Previous articleनयकुंड येथील प्रवासी निवारा झाला शोपीस, लग्न सराई मध्ये बाहेर गावी जाणाऱ्यांना घ्यावा लागतो पानटपरी सहारा
Next articleपालोरा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली २० वर्षे पुराण्या हिरव्या गर्द झाडाची अमानुषपणे कत्तल, ठराव फांद्या तोडण्याचा,तोडले झाडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here