Home Breaking News कर्नाटक विजयाचा रामटेकात काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव

कर्नाटक विजयाचा रामटेकात काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव

95
0

विशेष प्रतिनिधी :

रामटेक :: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून त्याचा रामटेक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौक रामटेक येथे *रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपालजी चौकसे साहेब (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र)* यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल – ताशे वाजवत आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आनंद उत्सव साजरा करताना पंचायत समिती रामटेकचा माजी सभापती सौ. कलाताई ठाकरे, रामटेक शहर काँग्रेस कमिटीचे युवा नेते श्री.पी.टी. रघुवंशी, माजी नगराध्यक्ष शोभाताई राऊत, शारदाताई बर्वे, चंद्रभान शिवरकर, नासिर शेख, आरिफ मालाधारी, अजय खेडगरकर, दुर्जन बर्वे, मोहन कोठेकर, रामदास नागपुरे, सौ. विमलताई नागपुरे, शिवराम महाजन, अनिल बंधाटे, देवा डोंगरे, रवी बावनकुळे, सौ. अर्चनाताई बावनकुळे, लक्ष्मीकांत कोल्हे, रामानंद अडामे, नत्थूजी टिपले, नत्थूजी घरजाळे, अरुण मेंढे, पंकज चौधरी, अजय मेहरकुळे, अनिल वाघमारे, जगदीश सांगोडे, रितेश बिरणवार व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleपत्ता विचारण्याच्या बहान्याने महिलेला लुटणाऱ्या दोन आरोपीला अटक एक फरार
Next articleलाल परीच्या कमतरतेमुळे प्रवासी रडकुंडीस, लग्न सराईमुळे प्रवाशांचे बेहाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here