Home Culture बुद्ध पौर्णिमा निमित्त शांती रॅली चे आयोजन

बुद्ध पौर्णिमा निमित्त शांती रॅली चे आयोजन

746
0

नागपूर/ रामटेक (Nagpur/ Ramtek):- आज दिनांक ५ मे २०२३ रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त रामटेक येथे धम्मज्योती बुद्धविहार रामटेक. येथून शांती रैली चे आयोजन करण्यात आले होते.  शांती रैली हे धम्मज्योती बुद्धविहार पटांगना वरून डॉ. आंबेडकर वॉर्ड या मार्गाने बसस्टॉप होत डॉ. आंबेडकर चौक होत समापन धम्मज्योती बुद्धविहार येथे करण्यात आले. तिथे बुद्ध वंदना करण्यात आली व त्या नंतर खीर पुरी वाटप चे कार्यक्रम करण्यात आले. त्यावेळी विनोद राऊत,अमित अंबादे, नितीन भैसारे, अश्विन सहारे, अतुल धमगाये, राजेश सांगोडे, विनोद पाटील, देवचंद अंबादे, उत्कर्ष अंबादे, विभोर राऊत, ऋषभ फुलझले,धीरज राऊत, देवानंद जांभूळकर,शुभम इंदोरकर, तुषार धमगाये, वैभव कोचे, कुणाल वानखेडे, अनिकेत अंबादे, क्षितिज अंबादे, आशिष कोटांगले, अमित इंदोरकर, व हजारो च्या संखेने बुद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

Previous articleबुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य धम्मरैली व भोजनदानाचे आयोजन
Next articleमहाराष्ट्र अंनिस चा महिला प्रेरणा मेळावा उत्साहात संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here