Home Breaking News टेकाडी रामसरोवर येथे संरक्षणार्थ शस्त्रविद्या शिबिराला सुरुवात

टेकाडी रामसरोवर येथे संरक्षणार्थ शस्त्रविद्या शिबिराला सुरुवात

144
0

पारशिवणी/ टेकाडी (Parseoni/Tekadi)- दिनांक 25 एप्रिल 2023 ला गुरुकृपा रामसरोवर टेकाडी येथे उष्मकालीन शिवकालीन शस्त्र विद्येचे प्रशिक्षण शिबिराची सुरुवात झाली. यामध्ये भारतीय प्राचिन युध्दकला प्रशिक्षण केंद्र. ज्या युध्दकलेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवीले, महिलांसाठी आत्मविश्वास वाढविणारी व संरक्षणासाठी उपयुक्त असलेली शिवकालीन मदर्दानी कला शिकण्याची संधी. यात आत्मरक्षा प्रशिक्षण. • संस्कार शिबीर,• व्यक्तीमत्व विकास, शैक्षणिक मार्गदर्शन, आष्टेडू आखाडा, योगासन, शौर्य शिबीर,  कलारी पट्टू, सेल्फ डिफेन्स, भारतीय शिवकालीन शस्त्रविद्या (युध्दकला), भाला , बाणा , ढाल-तलवार , दांडपट्टा , विटा , माडु , परशु , निशस्त्र युध्द इत्यादी कला  प्रशिक्षकाद्वारे शिकविल्या जातात. नागपूर येथील (वस्ताद)हीतेश डफ शिवशक्ती आखाडा नागपूर,अशोक वकलकर( वस्ताद ) किशोर गाडगे( योग गुरु ) थोर पुरुष विचार मंच संस्थापक अध्यक्ष प्रवीण चव्हाण शिवकृपा आखाडा वस्ताद अभिजीत चंदुरकर गुरु व गुरुकृपा चे विद्यार्थी आदि उपस्थित होते.

 

Previous articleखापावासी म्हणतात… निवडणुका केव्हा होणार… समस्या मांडायच्या कुणाकडे?
Next articleरामटेक येथिल करवाही केंद्रात “महाराष्ट्र माझा ” उपक्रमाची सांगता 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here