Home Breaking News हिंगणा परिसरातील अग्रो प्रॉडक्ट कारखान्याला आग, आगीत कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती

हिंगणा परिसरातील अग्रो प्रॉडक्ट कारखान्याला आग, आगीत कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती

81
0

नागपूर/हिंगणा (Nagpur/Hingna) –  एमआयडीसी परिसरातील कटारिया ऍग्रो प्रोडक्ट कंपनीला भीषण आग. आगीत काही कामगारांचा होरपळून मृत्यू झाली असल्याची सूत्रांकडून माहिती. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल.

 

Previous articleनागपूर जबलपूर महामार्गावर दुचाकीचा अपघात, तरुण ठार.
Next articleपारशिवनी येथे दिव्यांग लाभार्थ्यांना”राष्ट्रीय वयोश्री योजना व एडीप योजनेअंतर्गत”सहाय्यक साधने व उपकरणाचे वितरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here