Home Breaking News तहानलेल्यांना मिळणार थंडगार पाणी….भारत विकास परिषदेचा स्तुत्य उपक्रम

तहानलेल्यांना मिळणार थंडगार पाणी….भारत विकास परिषदेचा स्तुत्य उपक्रम

69
0

नागपूर / गुमगाव (Nagpur/Gumgaon) – पाणी हे जीवन आहे.पाण्याचे महत्व कसोशीने जाणवते ते उन्हाळ्यात. अनेक जणांना फार उन्हात फिरावे लागते, नागपूर व परिसराचे उन्हाळ्यातील तापमान अंगाची लाहीलाही करणारे असते. अशात गरिबांच्या फ्रीजमध्ये थंड प्यायला पाणी खूप दिलासा देणारे असते. त्यामुळेच भारत विकास परिषद, पश्चिम नागपूर शाखेच्या वतीने ग्रामीण भागासोबतच शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी भारत विकास परिषद, विदर्भ प्रांत अध्यक्ष संजय गुळकरी, सचिव पद्माकर धानोरकर, दिलीप गुळकरी, अशोक पेशने, पश्चिम शाखा नागपूरचे अध्यक्ष नाना भाऊ समर्थ, कौस्तुभ लुलेली, नारायण समर्थ,अरुण पुरोहित,मंगेश शनिवारे, नाहीझ फझील, अतुल कुलकर्णी, स्मिता कुळकर्णी, दत्ताजी फडणीस, दिपाली गाडगे, रेखा आमटे, बागेश महाजन, रामभाऊ माथाडे, प्रसन्ना नेरकर, श्री लांजेवार उपस्थित होते.

Previous articleखापा शहरातील ज्वलंत समस्याबाबत  नगरपालिकेवर धडकला मोर्चा…
Next articleनि:शुल्क वैद्यकीय तपासणीतून बाबासाहेबांना अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here