Home Breaking News खुमारी टोल प्लाझा येथे डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

खुमारी टोल प्लाझा येथे डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

115
0

रामटेक (Ramtek)- 14 एप्रिल 2023 रोजी खुमारी टोल प्लाजा येथे महामानव विश्वरत्न डॉ.भीमराव आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी गजेंद्र लोखंडे (पी.आर.ओ) यांनी  बाबासाहेबांच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले.तसेच शिप इन्चार्ज श्री. सिद्धीकि, डॉक्टर गजभिये,अडाऊ सर, पांडुरंग वाघाडे, आकाश यादव ,दिलीप बोडके, गणेश बघमारे व सर्व टोल कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleमाजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वितरण
Next articleखापा शहरातील ज्वलंत समस्याबाबत  नगरपालिकेवर धडकला मोर्चा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here