Home Breaking News माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वितरण

माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वितरण

शालेय साहित्य वितरित करतांना शाळेतील माजी विदयार्थी

76
0

पारशिवणी/ कन्हान (Parseoni/Kanhan) – दखणे  हायस्कुल कन्हान येथे शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शालेय पाठयपुस्तक वितरित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ही प्रेरणा स्थान म्हणून साजरी केली,कार्यक्रमात बसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुण मुख्याध्यापीका विशाखा ठमके यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वितरित केले प्रसंगी माजी विद्यार्थी अमोल राउत,शैलेश ढोके, नितेश मेश्राम, सागर मानवटकर, सतीश मुळे, सतीश ढबाले, राजनिश मेश्राम, मनोज संयोगी,मनोज  चिमनकर, प्रकाश मोहने, प्रमोद करडभाजने, विवेक मेश्राम, राहुल मोटघरे, जिवन मुळे यांचे सह शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

SOURCEशालेय साहित्य वितरित करतांना शाळेतील माजी विदयार्थी
Previous articleकन्हान येथे स्वाभिमानी भीम मोहोत्सव संपन्न 
Next articleखुमारी टोल प्लाझा येथे डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here