Home Culture सम्यक बौद्ध विहार चारंगाव  येथे  बाबासाहेब जयंती  उत्साहात संपन्न

सम्यक बौद्ध विहार चारंगाव  येथे  बाबासाहेब जयंती  उत्साहात संपन्न

153
0

रामटेक (RAMTEK) – सम्यक बौद्ध विहार चारंगाव  येथे  बाबासाहेब जयंती  निमित्य महापरित्राण पाठ, प्रबोधन,  अन्नदान, असे विविध्य कार्यक्रम  संपन्न झाले.

या वेळी मंचवर  एड. प्रफुल  अंबादे, एड.आनंद गजभिये, डॉ  प्रदीप बोरकर, साकसोधन  कड़बे, अजय खेड़गरकर, भागवत सहारे, राजू हटवार, शंकर हटवार, शिवराज महाजन, सुधीर रौतेल, राजू चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य मनीषा अड़माची, गायत्री चांदेकर  उपस्थित होते.

एड. प्रफुल  अंबादे, एड.आनंद गजभिये यानी प्रबोधन केले।   कार्यक्रम यशस्वीतेसाठी शितल ढवळे,  पुनम अंबादे, राकेश साखरे, सतीस कोचे, वृक्षभ सहारे, पंकज अंबादे, राजकुमार अंबादे,  नंदकिशोर सांगोडे ,  हर्षल सहारे, प्रविन अंबादे, अश्विन  ढवळे, रोशन चौधरी, विलास अडमाचे, विक्की इंदुरकर, रीतेश गोंडाने शैलेश हटवार, विशाखा अंबादे, सरसवती अंबादे यांनी पर्यत्न केले.

Previous articleविद्यासागर कला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
Next articleरामटेकच्या सुपुत्री मुंबई येथे राज्यमंत्र्यांचा हस्ते सन्मानित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here