Home Breaking News भारतीय जनता पार्टी, मच्छिमार सेल आघाडी ची बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी, मच्छिमार सेल आघाडी ची बैठक संपन्न

64
0
  • रामटेक (RAMTEK) – भारतीय जनता पार्टी,नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या आदेशानुसार मच्छिमार सेल चे नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अमोल बावणे यांचा उपस्थितीत रामटेक मंडळाची बैठक संपन्न झाली.

रामटेक तालुक्यातील मच्छिमार समाजाचे प्रश्न,सरकारकडून मिळणाऱ्या योजना,मच्चीमार संघटनेच्या विविध समस्या यावर सविस्थर चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील मच्चीमार समाजाचे विविध प्रश्न वरिष्ठ स्थरावर मांडून त्यावर मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अमोल बावणे यांनी दिले.

श्री.अमोल बावणे यांनी रामटेक मंडळाची सेल ची कार्यकारणी घोषित करण्यात आली. या बैठकीला माजी आमदार श्री मल्लिकार्जुन रेड्डी, भाजप तालुका महामंत्री नंदकिशोर कोहळे, जिल्हा भाजप किसान आघाडी उपाध्यक्ष श्री.नत्थु रामेलवार, आनंद रामेलवार, गजानन मोहनकार, नगरे जी,ज्ञानेश्वर लील्हारे, श्री. रामराव बावणे , श्री. मनोज बावणे , श्री. बाळू बावणे सहित मोठ्या संख्येने मच्छिमार सेल चे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleरामटेकच्या सुपुत्री मुंबई येथे राज्यमंत्र्यांचा हस्ते सन्मानित
Next articleनि:शुल्क वैद्यकीय तपासणीतून बाबासाहेबांना अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here